बनावट चकमकींद्वारे न्यायाची अपेक्षा करणा-यांच्या हे लक्षातच येत नाही, की यातून आपण व्यवस्थेच्या तालिबानीकरणाला वा आयसिसीकरणालाच हातभार लावत आहोत. या अशा व्यवस्थेत अखेर बळी जातात ते कोण्या धनदांडग्यांचे, कोणा बळवंतांचे वा सत्ताधीशांचे नव्हेत. त्याची शिकार असतात ते सामान्य निरपराध नागरिकच. तुमच्या-आमच्यासारखे लोक. छत्तीसगढमधील त्या गावांत तेच तर घडले होते. त्या दोन चकमकींची ही कहाणी...
यातील पहिली वृत्तकथा लिहिली होती २०१९ साली, दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीमध्ये.
दुसरी आहे द वायर मराठीत गेल्या रविवारी, १० ऑक्टो. २०१९ ला प्रसिद्ध झालेली.
वाचा -
(https://lekhankamathi.blogspot.com/p/blog-page_11.html)
२. एका चकमकीची (आणखी एक गोष्ट)
(https://lekhankamathi.blogspot.com/p/blog-page_97.html)
(द वायर मराठी - https://marathi.thewire.in/the-story-of-an-encounter)
Read more...